शरीरात सर्वात वेगाने कुठलं विटामिन तयार होतं?

1st oct 2024 

Created By: Dinanath Parab

शरीराची वाढ आणि सर्व अवयवांनी योग्य पद्धतीने काम करण्यासाठी विटामिनची आवश्यकता असते.

1st oct 2024 

Created By: Dinanath Parab

शरीरात विटामिन डी सर्वात वेगाने तयार होतं, असं डॉ. अजय कुमार यांनी सांगितलं. (getty images)

1st oct 2024 

Created By: Dinanath Parab

सूर्यप्रकाश शरीरावर पडून विटामिन  डी तयार होतं.

1st oct 2024 

Created By: Dinanath Parab

लोकांच्या शरीरात विटामिन डी ची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. शहरी भागात  ही समस्या मोठी आहे.

1st oct 2024 

Created By: Dinanath Parab

विटामिन डी कमी झालं, तर शरीरातील हाडं कमकुवत होतात. न्यूरोलॉजिकल आरोग्यावर सुद्घा परिणाम होतो.

1st oct 2024 

Created By: Dinanath Parab

विटामिन डी शरीरात पुरेशा प्रमाणात तयार होण्यासाठी ऊन्हाची किरण  अंगावर  पडणं आवश्यक आहे.  

1st oct 2024 

Created By: Dinanath Parab