किन्नरांची प्रेतयात्रा कधीच का पाहू नये? जगतगुरु हिमांगी सखींनी सांगितलं त्यामागचं रहस्य
Tv9-Marathi

किन्नरांची प्रेतयात्रा कधीच का पाहू नये? जगतगुरु हिमांगी सखींनी सांगितलं त्यामागचं रहस्य 

12th Feb 2025

Created By: Dinanath Parab

जगतगुरु हिमांगी सखी यांनी एका पॉडकास्टमध्ये किन्नरांच्या अंत्यसंस्कारांबद्दल सांगितलं.
Tv9-Marathi

जगतगुरु हिमांगी सखी यांनी एका पॉडकास्टमध्ये किन्नरांच्या अंत्यसंस्कारांबद्दल सांगितलं.

12th Feb 2025

Created By: Dinanath Parab

किन्नराच्या मृत्यूनंतर त्यांची प्रेत यात्रा कोणी पाहू नये, यासाठी अर्ध्या रात्री प्रेत यात्रा काढली जाते. त्यामागे काय कारण आहे? असं हिमांगी सखी यांना विचारण्यात आलं.

हिमांही सखी म्हणाल्या की, "किन्नरांचा मृत्यू सर्वसामान्य पाहू शकत नाही. कारण ते किन्नरासाठी चांगलं नाही"

हिमांही सखी म्हणाल्या की, "किन्नरांचा मृत्यू सर्वसामान्य पाहू शकत नाही. कारण ते किन्नरासाठी चांगलं नाही"

12th Feb 2025

Created By: Dinanath Parab

"किन्नराचा मृतदेह जे पाहतात ते त्या व्यक्तीसाठी चांगलं आहे. तो धनवान बनतो"

12th Feb 2025

Created By: Dinanath Parab

"किन्नराची प्रेत यात्रा कोणी पाहणं हे त्याच्यासाठी चांगलं नसतं. कारण त्यानंतर त्याला पुन्हा किन्नराचे भोग भोगावे लागतात. त्याला चालत नेतात आणि दफन करतात"

12th Feb 2025

Created By: Dinanath Parab

"काही लोक म्हणतात की, चप्पल-बूट मारतात. पण हे चुकीच आहे. कधीही किन्नराच्या समाधीवर चप्पल-बूट मारत नाहीत. ही अफवाह आहे"

12th Feb 2025

Created By: Dinanath Parab