हिंदू धर्मात मंदिरातील घंटा मंदिरात प्रवेश करताना आणि आरतीच्यावेळी वाजवली जाते. 

 21th dec 2024 

Created By: Dinanath Parab

पंडित शैलेंद्र पांडेय यांच्यानुसार, मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवल्याने देवी देवताना जाग येते. सोबतच घंटा वाजवल्याने सकारात्मक ऊर्जा शरीरात येते. 

 21th dec 2024 

Created By: Dinanath Parab

काही लोक मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवतातच. पण मंदिरातून बाहेर  निघताना सुद्धा घंटा वाजवतात.

 21th dec 2024 

Created By: Dinanath Parab

मंदिरात घंटा वाजवणं शुभ मानलं  जातं. वैज्ञानिक दृष्टीने त्याला  लाभकारी मानलं जातं.

 21th dec 2024 

Created By: Dinanath Parab

पंडित शैलेंद्र पांडेय यांच्यानुसार, मंदिरातून बाहेर पडताना कधी घंटा वाजवू नये. असं केल्याने देव नाराज होतो. 

 21th dec 2024 

Created By: Dinanath Parab

मंदिरात प्रवेश केल्यानंतर सतत घंटा वाजवू नये. एक-दोन वेळाच घंटा वाजवावी.

 21th dec 2024 

Created By: Dinanath Parab

घंटा वाजवताना देवतेचा मंत्र व आरती  बोलली पाहिजे. घंटानाद करताना सुद्धा  मंत्र उच्चारण केलं पाहिजे.

 21th dec 2024 

Created By: Dinanath Parab