तुळशीची पाने पिवळी पडणे अशुभ संकेत? काय आहे सत्य?

18 March 2025
Created By: Aarti Borade
हिंदू धर्मात तुळशीची पूजा केली जाते. त्यामुळे अनेकांच्या घरी तुळस असते.

काळजी घेऊनही अनेकदा तुळशीची माने पिवळी पडतात. असे का होते?

विज्ञानानुसार, झाडाच्या वाढीसाठी लागणारे पोषकतत्व कमी पडल्यास असे होते

नायट्रोजन, आयन, मॅग्निशीयम, कॅल्शियम आणि पोटॅशियम कमी झाल्यामुळे असे होते

कधी कधी पाणी कमी जास्त झाल्यामुळे देखील पाने पिवळी होतात

फंगल इन्फेक्शनमुळे देखील पाने पिवळी पडू शकतात

तुळशीला योग्य प्रमाणात पाणी घाला आणि योग्य पोषकतत्त्वे द्या. पाने हिरवी होण्यास सुरुवात होईल

'शोले'मधील सांभाशी आहे रवीनाची लेक राशा थडानीचे ख
ास नाते?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा