ही फळं खा, वेगाने वाढेल व्हिटॅमिन बी 12
18 December 2024
Created By : Manasi Mande
व्हिटॅमिन बी 12 शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे त्रास होऊ शकतो.
शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमी असेल तर हाडं कमजोर होऊ शकतात.
व्हिटॅमिन बी 12 हे शरीरात रेड ब्लेड सेल्स बनवतं. त्याच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो.
शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यासाठी या फळांचे सेवन करू शकता.
केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 मुबलक असतं, तसेच फायबरही असतं ज्यामुळे पचन सुधारतं.
शरीरात व्हिटॅमिन बी 12 चा स्तर वाढवण्यासाठी किवी खाऊ शकता, त्यात हे व्हिटॅमिन खूप असतं.
स्ट्रॉबेरीच्या सेवनानेही व्हिटॅमिन बी 12 ची कमरता पूर्ण होऊ शकते.
थंडीत कडधान्यांना मोड कसे आणाल ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा