कलर केलेल्या केसांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा या टिप्स (Photo : Freepik) 

कूल, स्टायलिश दिसण्यासाठी बरेच जण केस कलर करतात. त्यांची काळजी घेण्यासाठी या टिप्स फॉलो करा

घराबाहेर पडताना ऊन असेल तर केस स्कार्फ किंवा टोपीने झाकावेत. अन्यथा रंग फिकट होऊ शकतो.

रंगवलेले केस खूपच कोरडे झाले तर नारळाच्या तेलाने मसाज करावा.

केसांमध्ये आर्द्रता असणे गरजेचे आहे. शांपू व कंडीशनर शिवाय डीप कंडिशनिंगही करावे.

रंगवलेले केस खूप जास्त गरम पाण्याने धुवू नयेत. यामुळे रंग फिकट होऊ शकतो.

हीट स्टायलिंग टूल्सच्या अधिक वापराने केसांचे नुकसान होते. त्याचा वापर कमीच करावा.

केसांसाठी योग्य शांपू निवडा, माइल्ड शांपू वापरा.

मालदीवमध्ये ‘दबंग गर्ल’चा निळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट जलवा