ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी प्या 'ही' हेल्दी ड्रिंक्स
ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक
त्यासाठी काही ड्रिंक्सचे सेवन फायदेशीर
स्किम्ड मिल्क प्यायल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
टोमॅटो ज्यूसमधील अँटीऑक्सीडेंट आणि लायकोपीन हेही फायदेशीर ठरते.
बीटाचा ज्यूसही ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
डाळिंबाच्या रसाच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. आरोग्यासाठीही ते उत्तम ठरते.
धन्याचं पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
हिरवी की लाल,कोणती मिरची जास्त खतरनाक ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा