पीरियड्समध्ये 'या' पदार्थांचे सेवन करणे टाळा (Photos : Freepik)
मासिक पाळी किंवा पीरियड्स ही अतिशय नॉर्मल प्रोसेस आहे.
पण या काळात क्रँप्स आणि चिडचिडीचा त्रास होतो.
पीरियड्समध्ये खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
अशावेळी पीरियड्सच्या काळात काही पदार्थ खाणे टाळावे
आंबट फळं खाऊ नका
मसालेदार, तिखट पदार्थांचे सेवन टाळा
लोणचं खाणंही टाळावे
चहा-कॉफीचे अतिसेवन केल्याने त्रास वाढू शकतो.
हिरवी की लाल,कोणती मिरची जास्त खतरनाक ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा