शांपू करताना 'या' चुकांमुळे केस होतील निर्जीव 

केस निर्जीव होणे, तुटणे, गळणे यामागे अनेक कारणे असू शकतात.

शांपू करताना 'या' चुकांमुळे केस निर्जीव आणि कमकुवत होऊ शकतात.

दरवेळेस शांपू बदलू नका. त्याने केसांचे नुकसान होऊ शकतात.

केस ठरविक अंतराने धुवावेत. सतत केस धुतल्याने नैसर्गिक तेल कमी होते आणि केसांचा पोत बिघडतो.

खूप अंतराने केस धुणेही वाईट. त्यामुळे केस कोरडे आणि कमकुवत होऊन तुटतात.

केस धुताना खूप चोळू नयेत, त्यामुळेही ते डॅमेज होतात आणि दुभंगतात.

केस धुताना जास्त गरम पाणी वापरल्याने नैसर्गिक तेल कमी होऊन कोंडा आणि केसगळती वाढते.

शांपू करण्यापूर्वी केसांना नीट तेल लावले नाही तर ते कोरडे होतात.

हिरवी की लाल,कोणती मिरची जास्त खतरनाक ?