कंगनासह या कलाकारांनी लोकसभेत विजय मिळविला
5 June 2024
Created By : Atul Kamble
लोकसभा 2024 चे निकालात अनेक दिग्गज हरले तर अनेकांना विजयाचा आनंद मिळाला
लोकसभा निवडणूकांत अनेक अभिनेत्यांनी देखील आपले नशीब आजमावले आहे. पाहूयात कोण आहेत ?
अभिनेत्री कंगना रणौत हीने हिमाचलमधील मंडी येथून कॉंग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांना 73,703 मतांनी हरविले.
हेमामालिनी तिसऱ्यांदा मथुरा येथून खासदार झाल्यात त्यांनी 2,91,492 मतांनी प्रतिस्पर्ध्याला हरविले
भोजपुरी स्टार मनोज तिवारी यांनी उत्तर पूर्व दिल्लीतून कन्हैय्या कुमारला 1,38,778 मतांनी हरविले
भोजपुरी सुपरस्टार रवि किशनने गोरखपूर येथून काजल निषाद यांना 1,3,724 मतांनी हरविले
मालिकेतील राम बनलेले अरुण गोविल यांनी मेरठ येथून प्रथमच निवडणूक जिंकली आहे
अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसोल येथून 60 हजार मतांनी विजय मिळविला आहे.
लंडनच्या या कंपनीत राहुल गांधी होते नोकरीला !