Madhura Joshi : स्वर्गाची सुंदरी म्हणजे मधुरा जोशी
मधुरा जोशी ही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते
सोशल मीडियावर देखील सध्या मधुराचे फोटो खूप व्हायरल होत आहेत
मधुरा जोशी नेहमी चाहत्यांना साडीमधील सुंदर फोटो शेअर करत असते
या फोटोमध्ये मधुरा जोशीने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे
मधुरा जोशीच्या या स्माईलवर चाहते देखील घायाळ झाले आहेत
इन्स्टाग्रामवर मधुरा जोशीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ