धनंजय मुंडेंच्या लेकीचा रॅम्पवॉक पाहिला का? तिच्यासमोर सगळ्या मॉडेल फिक्या

3 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

 माजी मंत्री धनंजय मुंडेंची लेक वैष्णवी मुंडेची चर्चा होत आहे

धनंजय मुंडेंच्या लेकीने मुंबईत पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता

हा  फॅशन शो 'गेट वे ऑफ इंडिया' येथे पार पडला

वैष्णवीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत या फॅशन शो बाबत माहिती दिली

कार्यक्रमाला धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि लहान मुलगी अधीश्री उपस्थित होते.

वैष्णवीचा रॅम्पवॉक आणि तिचा लूक पाहून सगळ्या मॉडेल फिक्या वाटत होत्या

या फॅशन शोचा एक भाग होता आल्याने तिने आनंद व्यक्त केला आहे

तसेच धनंजय मुंडे यांच्या कुटुंबाचा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल