बारामतीमधील 8 ग्रामपंचायतींपैकी 8 ही ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाचं वर्चस्व
06 November 2023
Created By: Rachana Bhondave
नाशिकमधील ग्रामपंचायतीचा पहिला निकाल हाती. नाशिक तालुक्यातील सुभाषनगर ग्रामपंचायतीवर अपक्षांचा झेंडा
भाजपाने सर्वाधिक 88 आणि अजित पवार गटाने 81 ग्रामपंचायती जिंकल्या
अहमदनगर जिल्ह्यातील दोन निकाल हाती, एक काँग्रेसकडे तर एकावर शरद पवार गटाचा विजय. श्रीगोंदा तालुक्यात भाजपला धक्का.
मनसेने पहिली ग्राम पंचायत जिंकली, नाशिक जिल्ह्यात मनसेने उघडले खाते. जव्हाळे ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा.
आत्तापर्यंत महायुतीचा 322 ग्रामपंचायतीवर झेंडा, माविआ 120 ग्रामपंचायतीवर झेंडा
कर्जत जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवारांना धक्का. कुंभेफळ आणि खेड गावात भाजपचा सरपंच!
रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा