ठाण्यापासून चिपळूणपर्यंत पावसाची बॅटींग

08 November 2023

Created By: Chetan Patil

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय

त्यामुळे मुंबईत आज काही भागात रिमझिम पाऊस पडला

ठाणे जिल्ह्यात तर चांगलाच मुसळधार पाऊस पडलाय

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये प्रचंड वारे वाहत होते

अखेर रात्री आठ वाजेनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.

चिपळूणमध्येही पावसाने दमदार बॅटींग केली

दापोलीत अचानक आलेल्या पावसामुळे भातशेतीचं नुकसान झालंय

बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक

दिवाळीत या टिप्स फॉलो करा आणि प्रदूषणापासून स्वतःला वाचवा