MPSC परीक्षा या तारखेला;  विद्यार्थ्यांनो लागा तयारीला 

12 December 2024

Created By:  Kalyan Deshmukh

MPSC परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 25 डिसेंबर 2024 रोजी होईल

राज्यातील प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची 

या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचा लागणार कस  

आयोगाने अर्ज करणाऱ्यांना उमेदवारांना परीक्षेची दिली माहिती 

राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर होईल ही परीक्षा  

परीक्षेसाठी उमेदवारांना आता जोमाने तयारीला लागावे लागेल