ऐश्वर्या नारकरच्या या लुकवर चाहते फिदा, फोटो पाहून...

मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने काम केलं आहे

ऐश्वर्या नारकर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते

चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत असते

सध्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत 

ऐश्वर्या नारकरच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ