पाठक बाई आणि राणा 'व्हॅलेंटाईन डे'ला झाले रोमँटिक, थेट रुममधील फोटो शेअर

15 February 2024

Created By: Soneshwar Patil

तुझ्यात जीव रंगला फेम मराठी अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी

व्हॅलेंटाईन डे निमित्त अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो

नवऱ्यासोबत अक्षया देवधरने केलं रोमँटिक फोटोशूट

पांढऱ्या रंगाच्या ड्रेस परिधान करून चाहत्यांना दिल्या शुभेच्छा

सोशल मीडियावर दोघांचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत

मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर दोघांचे आहेत चाहते

सारा तेंडुलकरचा लाल ड्रेसमध्ये व्हॅलेंटाईन डे लुक, चाहते म्हणाले 'शुभ दिन'