छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात सुंदर फोटो

21 February 2024

Created By: Soneshwar Patil

19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त अक्षया देवधरचं सुंदर फोटोशूट

अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले सुंदर फोटो

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

शिवजयंती निमित्त अभिनेत्रीने ढोल-वादन केलं आहे

ढोल-वादन करतानाचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अक्षया देवधर खूपच सुंदर दिसतेय

छान आहे छायाचित्र, निळ्या साडीमध्ये ही सुंदरा कोण?