महाराष्ट्राचा अभिमान, अमृता खानविलकरचा मराठमोळा अंदाज
27 March 2024
Created By: Soneshwar Patil
मोकळे केस आणि अमृताचा डान्स पाहून चाहते घायाळ
सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो
गुलाबाच्या पाकळ्या समोर ठेवून अभिनेत्रीने केलं फोटोशूट
लाल साडीमध्ये अमृता खूपच सुंदर दिसतेय
आतापर्यंत तिच्या या फोटोवर 56 हजार लाईक्स आल्या आहेत
अभिनेत्रीने या साडीमध्ये सुंदर अशी पोज दिली आहे
खूप सुंदर दिसत आहेस, निळ्या ड्रेसमध्ये अदिती द्रविड
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा