अमृता खानविलकरचा साडी लुक, चाहते घायाळ

29 June 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री अमृता खानविलकर

पांढऱ्या साडीमध्ये अभिनेत्रीने केलं सुंदर फोटोशूट

या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट

सोशल मीडियावर अभिनेत्रीचा आहे मोठा चाहता वर्ग

अभिनय आणि सौंदर्याने अमृता असते नेहमी चर्चेत

नेहा मलिकचा समुद्रकिनारी हॉट लुक, साडीमधील फोटो व्हायरल