अनुष्का सरकटेचं केळीच्या बागेत सुंदर फोटोशूट, फोटो व्हायरल
अभिनेत्री अनुष्का सरकटे ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
इन्स्टाग्रामवर अनुष्का सरकटेने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये अभिनेत्री अनुष्का सरकटे ही खूप सुंदर दिसत आहे
अभिनेत्री अनुष्का सरकटेच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
सोशल मीडियावर देखील अनुष्का सरकटेचा खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ