अण्णा ह्याच अदावर फिदा झालते,शेवंताचा साडी लुक पुन्हा चर्चेत
24 May 2024
Created By: Soneshwar Patil
रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर
नुकतेच अभिनेत्रीने साडीमधील फोटो शेअर केलेत
तिच्या साडीमधील अदा पाहून चाहते देखील घायाळ झालेत
मोठ्या प्रमाणात तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत
सतत हटके लुक आणि अभिनयाने शेवंता असते चर्चेत
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री लाखो चाहते आहेत
उष्णतेची लाट, उन्हातून घरी आल्यावर किती वेळाने पाणी प्यावे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा