मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
सतत ती चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी तिचे फोटो शेअर करत असते
सध्या अश्विनी महांगडेच्या साडीमधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
लाल रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री अश्विनी महांगडे खूप सुंदर दिसत आहे
अश्विनीने तिचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
या फोटोंना तिने सोन्याची चमक आणि नववारीची धमक कधीच कमी होत नाही असं कॅप्शन दिलं आहे
पहा व्हिडीओ