फिटनेस क्वीन अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा कातिलाना लूक, चाहते म्हणाले, विना मेकअप...
सध्या इन्स्टाग्रामवर भाग्यश्री मोटेने तिचा सोनेरी साडीत फोटो पोस्ट केला आहे
भाग्यश्री मोटेने नेहमी तिचे जीममधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते
या फोटोमध्ये अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही खूप हॉट दिसत आहे
मोठ्या प्रमाणात भाग्यश्री मोटेच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे
इन्स्टाग्रामवर भाग्यश्री मोटेचे 501k फॉलोअर्स झाले आहेत
पहा व्हिडीओ