सौंदर्य आणि स्माईल क्वीन अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा खास लूक

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री भाग्यश्री मोटेनी तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत 

या फोटोमध्ये भाग्यश्री मोटेनी हलकासा मेकअप आणि केस मोकळे सोडले आहेत 

अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे 

एका चाहत्यांने भाग्यश्रीच्या या फोटोंवर Cuteness Overload अशी कमेंट्स केली आहे

सोशल मीडियावर अभिनेत्री भाग्यश्री मोटेचे हे फोटो खूप व्हायरल झाले आहेत 

पहा व्हिडीओ