Deepa Chaudhari : बाईपण भारी देवा, अभिनेत्री दीपा चौधरीचा खास लूक

अभिनेत्री दीपा चौधरी ही अंकुश चौधरी याची पत्नी आहे

दीपा चौधरीने तिचे हिरव्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत 

या फोटोंमध्ये दीपा चौधरीने हिरव्या रंगाची टिकली, झुमके घालून खास लूक दिला आहे

या फोटोमध्ये अभिनेत्री दीपा चौधरी ही खूपच सुंदर दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ