मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णीचा कातिलाना अंदाज, फोटो पाहून तुमचे....

सध्या सोशल मीडियावर गौरी कुलकर्णीने तिचे फोटो शेअर केले आहेत 

गौरी कुलकर्णीच्या या फोटोमध्ये चाहत्यांनी मस्त कमेंट्स केल्या आहेत

नाकात नथ, केसांमध्ये फूल, मोकळे केस सोडून गौरीने हे फोटोशूट केलं आहे

गौरी कुलकर्णीचा हा लूक चाहत्यांना खूप आकर्षित करत आहे

सोशल मीडियावर अभिनेत्री गौरी कुलकर्णीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ