किती गोड..निरागस सौंदर्य, गौरीचा साडी लुक पाहिला का?

21 June 2024

Created By: Soneshwar Patil

हिरव्या साडीमध्ये अभिनेत्री गौरी कुलकर्णी

वेगवेगळ्या पोजमध्ये अभिनेत्रीनं केलं फोटोशूट

सोशल मीडियावर पोस्ट केले साडीमधील फोटो

या हिरव्या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

गौरी कुलकर्णीचा हा लुक चाहत्यांना करतोय घायाळ

इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे आहेत चाहते

चंचल...हा ड्रेस खूपच छान दिसतोय, शिवाली परब पुन्हा चर्चेत