तुम याद आयें, गौतमी देशपांडेचा साडी लुक

03 July 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सौंदर्य क्वीन गौतमी देशपांडे

काळ्या साडीमध्ये गौतमीचं खुललं सौंदर्य

वेगवेगळ्या पोजमधील फोटोंनी वेधलं लक्ष

सोशल मीडियावर अभिनेत्री असते प्रचंड सक्रिय

या फोटोंमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर  

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचा आहे मोठा चाहता वर्ग

सुंदरी...अपूर्वा नेमळेकरचा साडीमध्ये दिलखेच अंदाज