अभिनेत्री गायत्री दातारचा गुलाबी रंगाच्या साडीमध्ये मनमोहक लूक

सोशल मीडियावर गायत्री दातार ही खूप सक्रीय असते

नेहमी चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी गायत्री तिचे सुंदर फोटो चाहत्यांना शेअर करत असते

सध्या तिने तिचे साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री गायत्री दातार ही खूप सुंदर दिसत आहे

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरपूर प्रेमाचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ