गायत्री दातार ही भारतीय अभिनेत्री असून ती मराठी मालिकेत काम करते

अभिनेत्री गायत्री दातार ही तिच्या सौंदर्याने नेहमी चर्चेत असते

मराठी बिग बॉसमध्ये देखील अभिनेत्री गायत्री दातार सहभागी झाली होती

सध्या गायत्री दातार ही सुट्टीचा आनंद घेत आहे

Austria मधील सुंदर फोटो गायत्रीने तिच्या चाहत्यांना शेअर केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री गायत्री दातार ही खूप सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ