ह्रता दुर्गुळेने तिचे पॅरिसमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
या फोटोमध्ये अभिनेत्री ह्रता दुर्गुळे ही एकटीच असल्याचं दिसत आहे
अभिनेत्री ह्रता दुर्गुळे ही सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे
सोशल मीडियावर ह्रता दुर्गुळेचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत
या फोटोमध्ये ह्रता दुर्गुळे ही खूप सुंदर दिसत आहे
इन्स्टाग्रामवर ह्रता दुर्गुळेचा खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ