अस्सल मराठमोळं सौंदर्य! मराठी अभिनेत्रीचे पाहून तुम्ही नक्कीच प्रेमात पडाल
माधवी निमकर ही भारतीय अभिनेत्री आहे
सध्या माधवी निमकरचे वय 36 वर्षे आहे
सध्या इन्स्टाग्रामवर माधवीने तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत
या साडीमध्ये माधवी एकदम हॉट आणि सुंदर दिसत आहे
पहा व्हिडीओ