आई अशी काय करतेय? बोल्ड फोटोशूटमुळे 'अरुंधती' ट्रोल
14 April 2025
Created By: Namrata Patil
'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही घराघरात प्रसिद्ध झाली.
या मालिकेत तिने अरुंधतीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं.
मात्र आता मधुराणीने एक फोटोशूट केले आहे. त्यातील फोटोमुळे ती ट्रोल झाली आहे.
मात्र आता मधुराणीने एक फोटोशूट केले आहे. त्यातील फोटोमुळे ती ट्रोल झाली आहे.
"Why only the Summer be Hottttt ???", असे कॅप्शन तिने या फोटोशूटला दिले आहे.
यात मधुराणीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि मोकळे केस असा लूक केला आहे. यात तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
यात मधुराणीच्या मादक अदांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र तिच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट पाहायला मिळत आहे.
“आई अशी काय करतेय?”, “हॉट, बोल्ड अँड ब्युटिफुल”, "मराठीतली सेक्सी विद्या बालन", “तुमच्या व्यक्तिरेखेला शोभत नाही”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.