अभिनेत्री मानसी नाईकने तिचे जांभळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत
मानसी नाईक या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे
अभिनेत्री मानसी नाईकच्या या लुकवर चाहते फिदा झाले आहेत
सोशल मीडियावर मानसीचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत
जांभळ्या रंगाच्या ड्रेसवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
मानसी नाईकचे इन्स्टाग्रामवर 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत
पहा व्हिडीओ