पांढऱ्या ड्रेसमध्ये पूजाचा  ग्लॅमरस लूक

पूजा सावंतने शेअर केले पांढऱ्या ड्रेसमधील खास फोटो

नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते अभिनेत्री

सौंदर्य आणि हटके स्टायलिश फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते

सोशल मीडियावर जबरदस्त फैन फॉलोअर्स

अभिनेत्रीच्या या लुकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

पहा व्हिडीओ