Prajakta Gaikwad : पंजाब दी नहीं मराठी कुड़ी एक नंबर, पहा खास लूक

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा थारवर बसून हॉट लूक, फोटोंवर चाहते फिदा

प्राजक्ता गायकवावाड ही सोशल मीडियावर नेहमी तिचे रील्स शेअर करत असते

या फोटोमध्ये अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातल आहे

महिंद्रा थारच्या पुढे बसून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने हे फोटोशूट केलं आहे

इन्स्टाग्रामवर प्राजक्ता गायकवाडचे 705k फॉलोअर्स आहेत 

पहा व्हिडीओ