Prajakta Mali : मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे…

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी

चंद्रकोर, नथ आणि गळ्यात प्राजक्तराजचे दागिने

प्राजक्ता माळीने शेअर केला नवीन अंदाज

अभिनेत्रीचा हा लूक करतोय चाहत्यांना घायाळ

सोशल मीडियावर प्राजक्ता असते खूप सक्रीय

इन्स्टाग्रामवर प्राजक्ताचे आहेत लाखो फॉलोअर्स

पहा व्हिडीओ