प्राजक्ताच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं आहे

प्राजक्ताच्या प्रत्येक लूक हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो

ती सतत वेगवेगळ्या साडी आणि अलंकार घालून फोटोशूट करत असते

प्राजक्ता माळीचे साडीमधील फोटो हे चाहत्यांना घायाळ करत असतात

तिला सोनसळा हा अलंकार खूप आवडतो असं तिने म्हटलं आहे

सोशल मीडियावर प्राजक्ता माळीचा मोठा चाहता वर्ग आहे

तिचे इन्स्टाग्रामवर 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत