खानदानातील सर्वात मोठ कर्ज, प्राजक्ता म्हणाली ...

स्वप्न साकार, प्राजक्ता माळीच्या नव्या फार्म हाऊसच्या नावाने चर्चांना उधाण

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केले नवीन फार्म हाऊसचे फोटो

प्राजक्ता माळीने तिच्या या फॉर्म हाऊसला प्राजक्तकुंज असं नाव दिलं आहे

खानदानातील सर्वात सुंदर Property आणि सर्वात मोठ्या कर्जासहीत

फेडू...फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या असं प्राजक्ताने म्हटलं आहे

पहा व्हिडीओ