अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा हिरव्या रंगाच्या साडीमध्ये कातिलाना लूक
सध्या सोशल मीडियावर प्रार्थना बेहेरेचे साडीमधील फोटो व्हायरल होत आहेत
या फोटोमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने हिरव्या रंगाच्या साडीवर पिवळ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे
तिच्या या साडीमधील फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे
प्रार्थना बेहेरे ही सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय असते
पहा व्हिडीओ