प्रार्थना बेहेरेचा पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट लूक, चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव 

पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील फोटो प्रार्थना बेहेरेनी शेअर केले आहेत 

या फोटोंमध्ये प्रार्थना बेहेरे खूपच हॉट दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

या फोटोमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनी हॉट पोज दिल्या आहेत 

मोकळे केस सोडून अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनी हे खास फोटोशूट केलं आहे

पहा व्हिडीओ