फुलराणी म्हणत्यात मला, प्रियदर्शनी इंदलकरची मनमोहक अदा
प्रियदर्शनी इंदलकर ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
सतत ती चाहत्यांना तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर करत असते
यावेळी प्रियदर्शनी इंदलकरने नवीन ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत
या फोटोंमध्ये अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर खूप सुंदर दिसत आहे
सोशल मीडियावर तिच्या या फोटो आणि लुकची खूप चर्चा आहे
पहा व्हिडीओ