अभिनेत्री रिंकू राजगुरू हीचे नवीन लूकमधील फोटो शेअर केले आहेत

सध्या रिंकू राजगुरू हिने तिचे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

या फोटोमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरूने जांभळ्या रंगाचा शर्ट घातला आहे 

सध्या रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे

सतत ती तिच्या चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी फोटो पोस्ट करत असते

सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरूचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता तयार झाला आहे

पहा व्हिडीओ