'फुलराणी माझी राणी' रिंकू राजगुरुचा साडीमध्ये जलवा
अभिनेत्रा रिंकू राजगुरुने तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत
या फोटोंवर चाहत्यांनी खूप मस्त कमेंट्स केल्या आहेत
अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सध्या सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
नेहमी चाहत्यांना तिचे नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत असते
हिरव्या रंगाचा ब्लाउज आणि पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये रिंकू राजगुरु खूप सुंदर दिसत आहे
अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत
पहा व्हिडीओ