Rupali Bhosle : 'या' रुपापुढे सर्व फेल, चाहते म्हणाले...
अभिनेत्री रुपाली भोसले
रुपाली भोसले ही सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो पोस्ट करत असते
सौंदर्य आणि लुकमुळे रुपाली नेहमी चर्चेत असते
अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय असते
नुकतेच तिने साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत
या साडीमध्ये अभिनेत्री रुपाली भोसले खूप सुंदर आहे
पहा व्हिडीओ