कडक उन्हाळ्यात सई ताम्हणकरचा साडीमध्ये हॉट लूक, पहा फोटो

सई ताम्हणकरने प्लोरल प्रिंट साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत 

सोशल मीडियावर सई ताम्हणकरच्या या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे

या फोटोमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर ही खूप सुंदर दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

या फोटोंना सई ताम्हणकरने Summering in a saree असं कॅप्शन दिलं आहे

पहा फोटो

पहा व्हिडीओ