तेच तेच पण वेगळे! बोल्ड सई ताम्हणकरचा नवीन लुक चर्चेत
30 May 2024
Created By: Soneshwar Patil
सिल्व्हर बॅकग्राऊंडमध्ये अभिनेत्री सईचं हटके फोटोशूट
बोल्ड आणि हटके लुकने अभिनेत्री असते चर्चेत
सोशल मीडियावर सईने पोस्ट केले नवीन फोटो
लाल रंगाच्या हॉल्टर नेक टॉप आणि स्कर्टची होतेय चर्चा
या फोटोमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाच्या हाय हील्स घातल्या आहेत
तिने या फोटोंना Same same but different! दिलं असं कॅप्शन
माझे गुलाबाचे फुल किती भारी दिसतेय, प्राजक्ताच्या फोटोंवर हटके कमेंट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा