Sayali Sanjeev : मूड फ्रेश, या अभिनेत्रीच्या लुकवर चाहते फिदा
मराठी अभिनेत्री सायली संजीव
सायलीने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे
नुकतेच अभिनेत्रीने तिचे फोटो शेअर केलेत
या लुकमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे
सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ
क्लिक
करा