अभिनेत्री सायली पाटीलचा साडीमध्ये खास लूक, चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
सायली पाटील ही सोशल मीडियावर खूप सक्रीय झाली आहे
नुकतेच तिने तिचे साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
या साडीमध्ये अभिनेत्री सायली पाटील खूप सुंदर दिसत आहे
या फोटोत सायली पाटीलने हातात गुलाबाचे फूल घेतले आहे
निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
अभिनेत्री सायली पाटीलचे इन्स्टाग्रामवर 103k फॉलोअर्स आहेत
पहा व्हिडीओ
Sayli Patil video
Sayli Patil video